Basavaraj Bommai BS Yediyurappa esakal
देश

Karnataka Politics : दारुण पराभवानंतर आता विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपमध्ये चुरस; 'या' नेत्याचं नाव आघाडीवर

भाजपमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठीही जोरदार स्पर्धा सुरू असल्याचे चित्र आहे.

सकाळ डिजिटल टीम

विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर भाजपमध्ये विरोधी पक्षनेता कोण होणार, याची जोरदार चर्चा सुरू आहे.

बंगळूर : राज्यातील भाजप सरकार (BJP Government) सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे (Congress) सरकार अस्तित्वात आले. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर भाजपमध्ये विरोधी पक्षनेता कोण होणार, याची जोरदार चर्चा सुरू आहे.

भाजपमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठीही जोरदार स्पर्धा सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुराप्पा (B. S. Yediyurappa) यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेतेपदासह राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा केल्याची माहिती आहे.

राष्ट्रीय नेते आमदारांसोबत अनौपचारिक बैठका घेऊन मते जाणून घेत आहेत. मात्र, जुलैमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. बोम्मई, आर. अशोक, सुनीलकुमार आणि ज्येष्ठ आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ हे विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT