Amit Shah 
देश

"काँग्रेस भारतातून नष्ट होतेय अन् जगातून कम्युनिस्ट"; अमित शहांचा हल्लाबोल

केरळमधील थिरुवअनंतपुरम इथं भाजपच्या अनुसुचित जाती-जमाती परिषदेत अमित शहा बोलत होते.

सकाळ डिजिटल टीम

थिरुवअनंतपुरम : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी कधीही गरिबांसाठी काम केलं नाही. तसेच काँग्रेस भारतातून संपतेय, अशा शब्दांत शहा यांनी म्हटलं आहे. (Congress is vanishing from India and communists from world Amit Shah)

केरळमधील थिरुवअनंतपुरम इथं भाजपच्या अनुसुचित जाती-जमाती परिषदेत शहा बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपनं SC-ST समाजासाठी केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीवर टीका करताना त्यांनी केवळ या समाजांचा व्होट बँक म्हणूनच वापर केल्याचा आरोप केला.

शहा म्हणाले, देशातून काँग्रेस संपत चालली आहे. तर जग कम्युनिस्ट पार्टीपासून मुक्त होत आहे. जर केरळला भविष्य असेल तर ते केवळ भाजपसोबतच आहे. काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीनं कधीही अनुसुचित जमाती आणि गरीबांसाठी काम केलं नाही, त्यांनी यांना केवळ व्होट बँक असंच समजलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Politics Jilha Bank : वाळव्याच्या गब्बरसिंगाने सावध राहावे, सदाभाऊ खोतांचा जयंत पाटलांना टोला; ‘अलीबाबाच्या गुहेत गोपीचंद पडळकररूपी वाघाची एन्ट्री’

Maharashtra Police: महाराष्ट्र पोलीस दलात फेरबदल! १६ अधिकाऱ्यांना नव्या पदांवर संधी, पण ठाण्यातील ३ वरिष्ठ पोलिसांना मुदतवाढ

राज्याच्या पोलीस दलात मोठे बदल, आयपीएस अधिकाऱ्यांसह १९ जणांच्या बदल्या

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्हा बँकेत शिंदेंच्या आमदाराला धक्का, मुलाचा अर्ज बाद

पुण्यात FDA ची मोठी कारवाई! दिवाळीच्या फराळात रंगाचा वापर; कोंढव्यात 1,190 किलो लाडू जप्त

SCROLL FOR NEXT