CHHATTISGADH
CHHATTISGADH 
देश

छत्तीसगडमध्ये रमणसिंहांचे राज्य खालसा; काँग्रेस आघाडीवर

वृत्तसंस्था

रायपूर : छत्तीसगडमध्ये चेहरा नसतानाही काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर देत सुरवातीच्या कौलानुसार आघाडी घेतली आहे. सकाळी नऊपर्यंत काँग्रेसला 40 आणि भाजपला 30 जागांवर आघाडी घेतली आहे.

छत्तीसगड विधानसभे दोन टप्प्यात शांततेने 71.93 टक्के मतदान झाले होते. 90 जागांसाठी मतदान झाले होते आणि बहुमतासाठी 46 जागा आवश्यक आहे. 

छत्तीसगडमध्ये रमणसिंह हे गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत आहेत. नक्षलवादाच्या समस्येमुळे छत्तीसगड कायम चर्चेत राहिले असून, बरोजगाराचीही मोठा मुद्दा आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार प्रचार केला होता.

छत्तीसगड (जागा : 90 बहुमतासाठी : 46) 
भाजप कॉंग्रेस बसप अन्य 
टाइम्स नाऊ-सीएनएक्‍स 46 35 7 2 
रिपब्लिक-सी-व्होटर्स 35-43 40-50 3-7 0 
इंडिया टुडे-ऍक्‍सिस माय इंडिया 21-31 55-65 4-8 0 
न्यूज नेशन 38-42 40-44 4-8 0-4 
इंडिया टीव्ही 42-50 32-38 6-8 1-3 
न्यूज 24-पेस मीडिया 36-42 45-51 0 4-8 
इंडिया न्यूज एमपी-नेता 43 40 6 1

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT