Chlorine Gas Leak In West Bengal esakal
देश

बंगालमध्ये क्लोरिन गॅसची गळती, १५ जणांची तब्येत बिघडली

१५ जणांची तब्येत बिघडली

सकाळ डिजिटल टीम

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालमध्ये टँकरमधून क्लोरिन गॅसची गळती झाली आहे. यामुळे १५ जणांची तब्येत बिघडली आहे. जुनी पाण्याची टाकी पाडत असताना ही दुर्घटना घडली आहे.ही घटना बंगालमधील मुर्शिदाबाद येथे घडली आहे. कामाच्या ठिकाणी जेसीबी यंत्र चुकीने मोडले. श्वास घेण्यास त्रास झाल्याची तक्रार लोकांनी केली. उपचारासाठी लोकांना लालबाग उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

क्लोरिन गॅस गळती थांबवण्यासाठी आग्निशामन दलाने प्रयत्न केले. दोन गंभीर रुग्णांना बहरामपूर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल्याचे आग्निशान दलाचे प्रमुख जितेन पाल यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT