Coronavirus 
देश

Coronavirus: कोविडनं पुन्हा डोकं वर काढलं! महाराष्ट्रासह 'या' राज्यांसाठी केंद्रानं काढली नवी अ‍ॅडव्हाजरी

राज्यात पुन्हा एकदा कोविडचे रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे, यापार्श्वभूमीवर ही नवी अॅडव्हायझरी काढण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राज्यात पुन्हा एकदा कोविडचे रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे, यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह पाच राज्यांसाठी नवी अॅडव्हायझरी जाहीर केली आहे. यामध्ये पंचसूत्रीचं धोरण अवलंबण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. (Coronavirus Center issued new advisory for these states including Maharashtra)

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं महाराष्ट्र, गुजरात, तेलंगाणा, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यांना पंचसूत्रीचं धोरणं अवलंबण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यामध्ये टेस्ट, ट्रॅकिंग, ट्रिटमेंट आणि व्हॅक्सिनेशन अशा पद्धतीनं धोरणं अवलंबण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हे ही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

दरम्यान, या पाच राज्यांमध्ये कोविडच्या संसर्गानं पुन्हा एकदा डोक वर काढलं आहे. या राज्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं केंद्रानं याबाबत चिंता व्यक्त केली आहे. सध्या एकीकडं कोविडचे रुग्ण वाढत असताना आता देशभरात H3N2 हा नवा विषाणू देखील दाखल झाला आहे. यामुळं महाराष्ट्रात आत्तापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक पिंपरी-चिंचवड, एक नागपूर तर एक अहमदनगरचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Municipal Election : धुळ्यात राष्ट्रवादी-शिवसेना युती फिस्कटली; 'एमआयएम'ला विरोधी पक्षनेतेपदाची लॉटरी लागणार?

राज्यभर दहावी-बारावी परीक्षांचा महासंग्राम, 16 लाखांहून अधिक परीक्षार्थी; जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर

Maoist Commander Killed : तब्बल एक कोटींचा इनाम असलेल्या माओवादी कमांडरसह आठ नक्षलवाद्यांचा खात्मा!

'अहान शेट्टीने कमेंट केली तरच मी...' रितेशने मजेशीर व्हिडिओ शेअर करत ठेवली अट, म्हणाला...

Ranji Trophy 2025-26: महाराष्ट्राच्या दिग्गज गोलंदाजांचा जलवा! ६ विकेट्स घेत गाठलं नवं यशाचं शिखर

SCROLL FOR NEXT