Coronavirus Updates India esakal
देश

Corona Updates : कोरोनानं धाकधूक वाढवली! देशात 24 तासांत 10,000 हून अधिक रुग्णांची नोंद

दिल्ली-महाराष्ट्रासारख्या राज्यांत कोरोनाचा धोकादायक अधिक वाढला आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 10,158 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे मागील दिवसांच्या म्हणजेच बुधवारच्या तुलनेत 30 टक्के जास्त आहेत.

नवी दिल्ली : दिल्ली-महाराष्ट्रासारख्या राज्यांत कोरोनाचा धोकादायक अधिक वाढला आहे. भारतात आज कोरोना विषाणूनं मोठी झेप घेतलीये. देशात एका दिवसांत कोरोना विषाणूचे 10 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 10,158 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे मागील दिवसांच्या म्हणजेच बुधवारच्या तुलनेत 30 टक्के जास्त आहेत. सध्या सकारात्मकता दर 4.42 टक्क्यांवर आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 10,158 नवीन प्रकरणं प्राप्त झाल्यामुळं देशात सक्रिय रुग्णांची संख्या 44,998 वर पोहोचली आहे. तर, देशातील एकूण कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या आतापर्यंत 4,42,10,127 च्या वर गेली आहे. बुधवारी देशात 7,830 नवीन कोरोनाव्हायरस प्रकरणं नोंदवली गेली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT