Podcast Sakal
देश

Podcast : ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलता येणार ते रिया चक्रवर्तीचं दोन वर्षांनंतर कमबॅक!

पॉडकास्ट ऐकण्यासाठी 'सकाळ'चं अॅप करा डाऊनलोड

Amit Ujagare (अमित उजागरे)

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलणं ठरणार कायदेशीर ते रिया चक्रवर्तीचं दोन वर्षांनंतर कमबॅक!

१) ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलणं ठरणार कायदेशीर : नितीन गडकरी

२) हिजाब प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर; भारतानं केली भूमिका स्पष्ट

३) कोणत्या वयोगटात कोविड पसरण्याची जास्त शक्यता?

४) प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन

५) एसटी विलनीकरणाचा अहवाल न्यायालयाकडे सूपूर्द

६) रिया चक्रवर्तीचं दोन वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक!

७) IPL ऑक्शनरच्या प्रकृती अचानक बिघाड; लिलाव प्रक्रियेत झाला बदल

८) "मतदारसंघात येऊ नका"; फोन आल्याचा आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट (चर्चेची बातमी)

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) www.gaana.com

2) www.jiosaavn.com

3) www.spotify.com

4) www.audiowallah.com

5) www.google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Train Food : ‘वंदे भारत रेल्वे’त प्रवाशांना आता स्थानिक पदार्थ दिले जाणार ; रेल्वेमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Messi and Revanth Reddy Football Video : लिओनेल मेस्सीने हैदराबादेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबत खेळला फुटबॉल; हजारो चाहत्यांचा उत्साह शिगेला!

PMC Retired Employees : निवृत्तीनंतर दिलासा; २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत वैद्यकीय उपचार!

Pune Health : कर्करोग निदानासाठी पुणेकरांना मोठा दिलासा; महापालिकेचे पेट स्कॅन सेंटर सुरू; खासगी रुग्णालयांपेक्षा निम्म्या खर्चात!

Soybean MSP : आधारभूत किमत खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय नको; आमदार डॉ. संजय कुटे यांनी अधिवेशनात मांडली ठाम भूमिका!

SCROLL FOR NEXT