Narendra Modi sakal
देश

Narendra Modi: मोदींसमोर झाले नृत्याचे सादरीकरण अन् वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मिळाले स्थान !

सकाळ डिजिटल टीम


Narendra Modi: 12 ऑक्टोबर रोजी देवभूमी उत्तराखंड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनावेळी छोलिया आणि झौडा लोकनर्तकांचे सादरीकरण करण्यात आले होते. यालाच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे.

यावेळी संस्कृती संचालकांनी दिलेली माहिती अशी कि, सीमावर्ती जिल्हा पिथौरागढ येथे समुद्रसपाटीपासून 5338 फूट (1627) मीटर उंचीवर आहे. हि एक अनोखी आणि ऐतिहासिक भूमी आहे. यावेळी तब्बल ३ हजार लोक कलाकारांनी यात सहभाग नोंदवला.

संस्कृतीचे संचालक म्हणाले की, या कार्यक्रमात पिथौरागढ जिल्ह्यातील सीमावर्ती खेड्यांमधून आलेल्या हजारो लोककलाकारांच्या संस्कृतीचा वारसा पाहायला मिळाला. लोककलाकारांनी आपल्या कलागुणांचे उत्तम प्रदर्शन करून लोकांना मंत्रमुग्ध केले. हिमालय पर्वतरांगांच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या या भव्य उत्सवामुळे तो खरोखरच एक उल्लेखनीय आणि यापूर्वी कधीही न पाहिलेला होता.

दिग्दर्शक बीना भट्ट यांनी सांगितले की, यावेळी तब्बल ३ हजार लोक कलाकारांनी यात सहभाग नोंदवला.परिसर लोकगीते आणि पारंपारिक लोक वाद्यांच्या सुरांनी गुंजला होता. उत्तराखंडचा समृद्ध लोकसांस्कृतिक वारसा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात, २०० रुपयांनी झाले स्वस्त

Tamhini Ghat: ताम्हिणी घाट अद्याप वाहतुकीसाठी बंद; नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

India Monsoon Forecast : विदर्भ-मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी! बंगालच्या उपसागरातील घडामोडींमुळे जुलै तर तरला, पण पुढील 2 महिने कसा राहील मॉन्सून? पाहा काय सांगतो IMD रिपोर्ट

India Medal Tally in CWG 2026: 'Gen Z' ची हवा! ज्युदोत ३ ऐतिहासिक पदकं अन् नीरजचे रौप्य... तालिकेत भारत कितव्या क्रमांकावर?

PM Narendra Modi: "माझ्या आईचाही अपमान झाला... पण मी तुम्हाला माफ करतो"; जंतर मंतर प्रकरणावर PM मोदींचा भावनिक इन्स्टा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT