Dasra 2022 esakal
देश

Dasra 2022: 'वेश्यालयाच्या' मातीपासून बनवली जाते दुर्गा मातेची मूर्ती ? त्याला कारणही तसंच

दुर्गा मातेच्या मूर्तीबाबत असे म्हटले जाते की, एक वेश्या दुर्गा मातेची खुप मोठी भक्त होती

सकाळ डिजिटल टीम

Navratri 2022: नवरात्री म्हणजे सगळीकडे आनंदाचे ,जल्लोषाचे असे प्रसन्न वातावरण. देशातील बऱ्याच ठिकाणी नवरात्रोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नऊ दिवस देवीची आरती , पूजा केली जाते. मोठमोठ्या देवीच्या मूर्ती स्थापन केल्या जातात. य मूर्त्या विशिष्ट प्रकारच्या मातीपासून बनवल्या जातात. मात्र ही माती कुठून गोळा केली जाते याची माहिती तुम्हाला आहे काय?

कुठे पाच तर कुठे दहा प्रकारच्या मातीपासून देवीच्या मूर्त्या बनवल्या जातात. खरं तर त्यात वेश्यालयाच्या आंगणातील मातीपासून देवीच्या मूर्ती तयार करण्याचा प्रयोगही केल्या जातो. एका पौराणिक कथेनुसार एक वेश्या दुर्गा देवीची खूप मोठी भक्त होती. तेव्हा तीची आपल्यावरची खरी श्रद्दा बघून दुर्गा देवीने तिला वर दिला की , जोपर्यंत वेश्यालयातील मातीचा वापर माझी मूर्ती बनवण्यासाठी होत नाही , तोपर्यंत मी त्या मूर्तीत वास करणार नाही . त्यामुळे मूर्ती बनवताना वेश्यालयातील माती वापरली जाण्याचे म्हणले जाते.

देशात पश्चिम बंगालसोबतच अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. नऊ दिवस देवीची आरती , पूजा केली जाते. देवांच्या आणि प्रकृतीच्या अंशातून दुर्गा माताचे तेज निर्माण होते असाही समज भक्तांमध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT