covid vaccine covid vaccine
देश

बारा वर्षांवरील मुलांसाठी 'कोव्होवॅक्स' ला DCGIची मंजुरी; अदर पुनावालांची माहिती

यामुळं आता किशोरवयीन मुलांसाठी आता भारतात आणखी एक लस उपलब्ध होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्युटच्या 'कोव्होवॅक्स' (Covovax) लसीला DCGI नं मंजुरी दिल्याची माहिती सीरमचे सीईओ अदर पुनावाला (Adar Poonawala) यांनी दिली आहे. त्यामुळं भारतात आता किशोरवयीन मुलांसाठी आणखी एक लस उपलब्ध झाली आहे. (DCGI approval for Covovax for children over 12 years old Info by Adar Poonawala)

अदर पुनावालांनी सांगितलं की, सिरमच्या कोव्होवॅक्स लसीला प्रौढ आणि बारा वर्षांवरील मुलांसाठी आपत्कालीन वापराला ड्रग्ज कन्ट्रोल जनरल ऑफ इंडियानं (DCGI) परवानगी दिली आहे. यानंतर आता लवकरच या मुलांसाठी बाजारात कोव्होवॅक्स लस उपलब्ध होईल. त्याचबरोबर नोवाव्हॅक्स लसीची सध्या जागतीक स्तरावर चाचणी सुरु असून त्याची इफिकसी (परिणामकारकता) ९० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचंही पुनावाला यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT