Pharma Companies esakal
देश

Pharma Companies : बनावट औषधं बनवणाऱ्या 18 फार्मा कंपन्यांचे परवाने रद्द, DCGI ची मोठी कारवाई

डीसीजीआयनं 20 राज्यांतील 76 कंपन्यांची तपासणी केल्यानंतर हा निर्णय घेतला.

बाळकृष्ण मधाळे

DCGI नं बनावट औषधं बनवणाऱ्या कंपन्यांविरुध्द मोहीम सुरु केली आहे.

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (Drug Controller General of India DCGI) बनावट औषधं बनवणाऱ्या 18 फार्मा कंपन्यांचे परवाने रद्द केले आहेत.

एएनआयनं आज (गुरुवार) सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं की, डीसीजीआयनं 20 राज्यांतील 76 कंपन्यांची तपासणी केल्यानंतर हा निर्णय घेतला.

अधिकृत सूत्रांकडून सांगितलं की, DCGI नं बनावट औषधं बनवणाऱ्या कंपन्यांविरुध्द मोहीम सुरु केली आहे. यात हिमाचल प्रदेशातील 70, उत्तराखंडमधील 45 आणि मध्य प्रदेशातील 23 कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या कंपन्यांवर कारवाई करण्यात आली, त्यापैकी बहुतांश उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील आहेत.

हिमालया मेडिटेक प्रायव्हेट लिमिटेडचा 30 डिसेंबर 2022 पासून उत्पादन करण्याचा परवाना निलंबित करण्यात आला आणि यावर्षी 7 फेब्रुवारी रोजी 12 उत्पादनं तयार करण्याची परवानगीही रद्द करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT