Delhi News esakal
देश

दिल्लीत निर्माणाधीन इमारत कोसळली, एक जण ठार अन् दोघे जखमी

दिल्लीत निर्माणाधीन इमारत कोसळली

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीत (Delhi) आज शुक्रवारी (ता.२७) बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक जण ठार, तर दोघे जण जखमी झाले आहेत. ही घटना आज सायंकाळी मुंडा परिसरातील फर्नी रस्त्यावर घडली आहे. एमसीडीकडून बांधकामासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. सदरील इमारतीचे बांधकाम हे बेकायदेशीर होते. (Delhi Under Construction Building Collapsed In Firni Road, One Died, Two Injured)

एका जण ठार झाला आहे. जखमी झालेल्या दोन जणांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे अधिकारी गुरुप्रीत सिंग यांनी सांगितले. दुर्घटनेतील मृताचे व जखमींची नावे अद्यापही समजू शकलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT