Delhi woman says land allocated for Ayodhya mosque is hers 
देश

Ayodhya mosque Laand : बाबरी मशिदीसाठीच्या जमिनीवर महिलेचा दावा; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Ayodhya mosque Laand : बाबरीमशिदीच्या निर्मितीची काम पाहणाऱ्या इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनचे प्रमुख झफर फारुकी यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.

सकाळ वृत्तसेवा


लखनौ : अयोध्येत मशीद निर्मितीसाठी दिलेल्या जागेवर दिल्लीतील एका महिलेने दावा केला आहे. राणी पंजाबी असे या महिलेचे नाव असून, प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेल्या जागेतील सुमारे पाच एकर जागा ही राणी यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची असून याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचेही राणी यांनी सांगितले आहे.

दरम्यान, बाबरीमशिदीच्या निर्मितीची काम पाहणाऱ्या इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनचे प्रमुख झफर फारुकी यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. त्याचप्रमाणे राणी यांनी या संबंधी २०२१मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र ती फेटाळण्यात आली असा दावा फारुकी यांनी केला आहे.तर, संबंधित जागा ही आपल्याच कुटुंबाच्या मालकीची असून त्याबाबतची सर्व कागदपत्रे आपल्याकडे आहेत, असा दावाही राणी यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT