RBI removes limit on cash withdrawal, banks go back to pre-demonetisation era 
देश

Demonetisation: पुन्हा नोटबंदीचे संकेत! मोदींच्या मागणीनं अनेकांच्या उंचावल्या भुवया

काळ्या पैशात वाढ झाल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतात ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानुसार चलनातील १,००० रुपयांची नोट बंद करुन त्याऐवजी २,००० रुपयांच्या नोट चलनात आणण्यात आली होती.

काळा पैसा रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं होतं. (demonetisation again in India MP Sushil Kumar Modi demanded to scrap Rs 2000 note)

पण या निर्णयामुळं भारतीय अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम झाले होते. ज्या कारणासाठी ही नोटबंदी झाली होती. त्याचा उद्देश मात्र सफल होऊ शकेलेला नाही, हे खुद्द भाजपच्या खासदारांनीच सांगितलं आहे.

या नोटेमुळे काळ्या पैशात वाढ होत असल्यानं गेल्या तीन वर्षांपासून २ हजारांची नोट छापली जात नाहीए, त्यामुळं ही नोट बंद करण्यात यावी असंही या खासदारानं म्हटलं आहे.

यापार्श्वभूमीवर "ज्या लोकांकडे २,००० रुपयांच्या नोट आहेत त्यांनी बँकेकडून त्या दुसऱ्या चलनात बदलून घ्याव्यात, कारण काही काळानंतर या नोटा चलतानातून पूर्णतः बाद होतील. कारण जगातील जितके विकसित देश आहेत ज्यामध्ये अमेरिका, जपान, चीन यांसारख्या देशांमध्ये कुठेही त्यांच्या चलनात १०० रुपयांच्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीचं चलन नाहीए. त्यामुळं भारतात मग दोन हजारांच्या नोटेचं काय औचित्य राहणार आहे.

जसं आपण १,००० रुपयांची नोट बंद केली त्याप्रमाणं आता ५०० रुपयांनंतर २००० रुपयांच्या नोटीची गरज नाही" असं भाजपचे खासदार सुशील कुमार मोदी यांनी राज्यसभेत माहिती देताना म्हटलं आहे.

हे ही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT