Dirty acts in the online class Dirty acts in the online class
देश

ऑनलाइन क्लासमध्ये विद्यार्थ्यांनी केलं अश्लील कृत्य; पोलिसांनी केली अटक

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ : अभ्यासादरम्यान मस्ती आणि खोड्या करणे सामान्य बाब आहे. परंतु, अनेकवेळा विद्यार्थी गैरवर्तनाच्या नावाखाली असे काही करतात जे गुन्ह्याच्या श्रेणीत येते. असाच एक प्रकार मध्य प्रदेशातील भोपाळमधून समोर आला आहे. ऑनलाइन वर्ग सुरू असताना दोन विद्यार्थ्यांनी पॉर्न फिल्म (Dirty acts) दाखवली आणि नंतर प्रायव्हेट पार्ट दाखवायला सुरुवात केली. पोलिसांनी दोन्ही विद्यार्थ्यांना अटक केली आहे. (Dirty acts in the online class)

ॲप आधारित कोचिंगचे विद्यार्थी अभ्यासात व्यस्त होते. वर्गात अचानक पॉर्न फिल्म (Dirty acts) सुरू झाली. हे पाहून शिक्षक व सर्व विद्यार्थी हादरले. कोणाला काही समजण्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रायव्हेट पार्ट दाखवण्यास सुरुवात केली. कोचिंग ऑपरेटरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.

पोलिसांनी एका आरोपीची चप्पलही जप्त केली आहे. जेणेकरून ते ऑनलाइन क्लासमध्ये (online class) दाखवल्या जाणाऱ्या अश्लील व्हिडिओंशी जुळवून ते पुरावे म्हणून सादर करता येतील. बीबीएचा विद्यार्थी अनिकेत सिंग राजपूत व एनईईटीची तयारी करणारा आदित्य सिंग अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपी विद्यार्थी ऑनलाइन वर्गाचे (online class) नोंदणीकृत विद्यार्थी नव्हते. त्यांनी झूमबॉम्बिंगद्वारे ही घटना घडवून आणली. अशा लोकांचा उद्देश व्हिडिओ कॉल किंवा ऑनलाइन मीटिंगमध्ये प्रवेश करणे आणि अश्लील व्हिडिओ किंवा गोंगाट करून गोंधळ निर्माण करणे हा असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT