Andaman And Nicobar Islands Earthquake  Sakal
देश

Andaman And Nicobar Islands Earthquake : अंदमान-निकोबार हादरलं! तब्बल 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

रोहित कणसे

Andaman And Nicobar Islands Earthquake : अंदमान निकोबार बेटांवर शनिवारी सकाळी 5.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचे धक्के बसले. हा भूकंप पोर्ट ब्लेअरच्या 126 किमी आग्नेय (SE) भागात झाला. शनिवारी सकाळी 12:53 वाजता हा भूकंप नोंदवण्यात आला.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची खोली 69 किमी होती आणि तो 10.75 अक्षांश आणि 93.47 रेखांशावर आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT