elephant throw women during photo shoot video viral 
देश

Video: हत्तीच्या सोंडेवर बसली महिला अन्...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: एक महिला छायाचित्रे काढण्यासाठी हत्तीच्या सोंडेवर बसली होती. पण, काही वेळानंतर हत्तीने महिलेला फेकून दिले. संबंधित व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवरून व्हायरल केला आहे.

व्हिडीओमध्ये सगळ्यात सुंदर काय आहे? महिला, हत्ती की घडलेला प्रसंग? असे शीर्षक देऊन सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. यानंतर व्हिडिओ व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना हसू आवरेनासे होत आहे. पण, हत्तीने चेंडूसारखे फेकून दिल्यानंतर महिलेची अवस्था वाईट झाली आहे. दरम्यान, अनेकांना वेगवेगळ्या प्रकारे फोटो काढण्याची हौस असते. हौसखातर प्राण्यांचाही वापर करताना दिसतात. पण, हौसेपोटी अनेकांना दुःखापत होण्याची शक्यता असते. असाच प्रकार संबंधित महिलेच्या बाबतीत घडला आहे. थोडक्यात महिलेला हत्तीच्या सोंडेवर बसून फोटो काढणे चांगलेच महागात पडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke: "हे जंतर मंतर नाही; इथे गोंधळ चालणार नाही,"; लोकांनी अभिजीत दीपकेला पार्कमधून हाकलल्याचा व्हिडिओ व्हायरल

Light Bill Update: बापरे... ऑगस्टचं वीज बिल वाढणार! महावितरणचा घरगुती ग्राहकांसह शेतकऱ्यांनाही झटका; किती वाढणार बिल?

Sports Governance: भारतीय टेबल टेनिस महासंघ निलंबित; प्रशासनात मोठ्या त्रुटी असल्याचे कारण देत क्रीडा मंत्रालयाची कारवाई

Latest Marathi News Live Update : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

Mumbai News: विलेपार्लेत इस्त्रीने केला घात! इमारतीला आग; चिमुरड्यासह महिलेचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT