European Girls’ Mathematical Olympiad sakal
देश

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भारतीय मुलींना कांस्य पदक

‘मुलींच्या युरोपीय गणित ऑलिम्पियाड’ (इजीएमओ २०२२) स्पर्धेत भारतीय संघातील मुलींनी कांस्य पदके पटकावली आहेत.

नमिता धुरी

मुंबई : ६ ते ११ एप्रिल दरम्यान हंगेरीतील एगर येथे पार पडलेल्या अकराव्या ‘मुलींच्या युरोपीय गणित ऑलिम्पियाड’ (इजीएमओ २०२२) स्पर्धेत भारतीय संघातील मुलींनी कांस्य पदके पटकावली आहेत. यात महाराष्ट्रातील दोन आणि दिल्लीतील दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे.

नाशिकची सानिका बोराडे आणि पुण्याची अनन्या रानडे तसेच दिल्लीच्या अगरवाल भगिनी अनुष्का व गुंजन यांचा भारतीय संघात समावेश होता. अनन्या आणि अनुष्का यांचे रौप्य पदक केवळ एका गुणाने हुकले. संघासोबत ‘टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्थे’च्या राष्ट्रीय समन्वयकांचा चमूही स्पर्धेसाठी रवाना झाला होता. यात पुण्याच्या वाडिया महाविद्यालयाच्या अदिती फडके, बंगळुरूच्या ‘भारतीय विज्ञान संस्थे’चे पुलकित सिन्हा आणि मुंबईच्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थेच्या (आयआयटी मुंबई) रोहिणी जोशी यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar : ठाकरेंची साथ सोडताच ओमराजे निंबाळकरांना मोठा झटका! हजारो फॉलोवर्स घटले, सोशल मीडियावर युजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया

Solapur Weather: उन्हामुळे शाळा भरणार सकाळच्या सत्रात; साेलापुरच तापमान ३८ अंशांवर; संचालक म्हणाले, ‘चर्चा सुरू आहे, लवकरच निर्णय’

Shreyanka Patil ची माघार अन् टीम इंडियाच्या तीन वेगवेगळ्या संघात करावे लागले बदल; BCCI च्या मेलमध्ये नेमकं काय सांगण्यात आलंय वाचा...

श्रद्धा कपूरचा 'ईथा' सिनेमातील फर्स्ट लूक लीक! ९ महिन्यांच्या गरोदरपणातील विठाबाईंचा संघर्ष पाहून चाहते थक्क

मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘सारथी’ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित, शैक्षणिक शुल्कावरील कमाल मर्यादा हटविली

SCROLL FOR NEXT