PM Narendra Modi Team eSakal
देश

ज्ञानापेक्षा अनुभव महत्वाचा; PM मोदींचा राज्यसभा खासदारांना निरोप

राज्यसभेच्या ७२ खासदारांना आज निरोप देण्यात आला आहे.

सुधीर काकडे

दिल्ली : राज्यसभेतील ७२ खासदारांना आज निरोप देण्यात आला. निरोप समारंभानंतर संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राजकारणात काम करताना ज्ञानापेक्षा अनुभव हा महत्वाचा असतो असं यावेळी नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. सर्व सदस्यांना पुढील वाटचालीसाठी त्य़ांनी शुभेच्छा दिल्या. (Farewell of 72 retiring Members of the Rajya Sabha.)

खासदारांना निरोप देताना मोदी म्हणाले की, या संसदेत आपण बराच काळ घालवला आहे. या सदनाने आपल्या जीवनात जेवढं योगदान दिलं, ते आपण सभागृहासाठी दिलेल्या योगदानापेक्षा जास्त आहे. या सभागृहाचा सदस्य म्हणून जमवलेला अनुभव सदस्यांनी देशाच्या चारही दिशांना नेला पाहिजे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, आमच्या राज्यसभा सदस्यांना खूप अनुभव आहे. कधीकधी अनुभवात शैक्षणिक ज्ञानापेक्षा जास्त ताकद असते. निवृत्त होणाऱ्या सदस्यांना आम्ही पुन्हा येण्याचं आवाहन करतो असंही मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT