Fitch predicts India's FY21 GDP growth at 5.6% 
देश

भारताचा विकासदर राहणार एवढा; फिच रेटिंग्सचा अंदाज

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेचा अंदाजित विकासदर (जीडीपी ग्रोथ) 2020-21 या आर्थिक वर्षात 5.6 टक्के राहण्याची शक्‍यता फिच रेटिंग्सने व्यक्त केली आहे. भारत सरकारने आपल्या आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा हा विकासदर कमी आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करण्याआधी एक दिवस आर्थिक पाहणी अहवाल जाहीर करण्यात आला होता. या अहवालात 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 5 टक्के असलेल्या विकासदरात वाढ करून 2020-21 या आर्थिक वर्षासाठी देशाचा विकासदर 6 ते 6.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.

अंडरवेअरमध्ये मोबाईल लपवून परिक्षेत करायचा कॉपी; मग...

वित्तीय तुटीसंदर्भात फिच रेटिंग्सने चिंता व्यक्त केली आहे. सलग तिसऱ्या वर्षी सीतारामन यांना तुटीचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आल्याचे फिचने म्हटले आहे. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी अर्थमंत्र्यांनी वित्तीय तुटीचे उद्दिष्ट जीडीपीच्या 3.5 टक्के इतके ठेवले आहे. भारता सरकारवरील सर्वसाधारण कर्जाचे प्रमाण जीडीपीच्या 70 टक्के राहण्याचा अंदाजही फिचने व्यक्त केला आहे. भारत सराकारवरील सार्वजनिक कर्जाचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याचे सांगत फिचने पतमानांकनातही घट केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHP Garba Ban : गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांचा विरोध; संविधानाचा दिला दाखला

'बोक्या सातबंडे' चित्रपटात पेपर विकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? आज मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवतोय, कोण आहे हा?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

SCROLL FOR NEXT