Road Accident Road Accident
देश

Andhra Pradesh | आंध्र प्रदेशात भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

मृतांमध्ये सहा वर्षांच्या मुलीचा ही समावेश आहे.

सकाळ डिजिटल टीम

हैदराबाद : आंध्र प्रदेशात भीषण रस्ता अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज रविवारी (ता.१३) घडली आहे. मृतांमध्ये सहा वर्षांच्या मुलीचा ही समावेश आहे. मलनिःसारणाच्या पाईपला कार धडकली. हा अपघात (Accident News) कृष्णा जिल्ह्यातील (Krishna District) जग्गाय्यापेटमध्ये घडला आहे. चार जण जागीच ठार झाले तर एकाला उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना मृत्यू झाला आहे. (Five People Died In Accident In Andhra Pradesh)

आणखीन एका जणाची स्थिती गंभीर असून त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT