Uttar Pradesh Accident News esakal
देश

Uttar Pradesh | उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात, कारमधील पाच जण जागीच ठार

जखमी ट्रकचालकावर दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) इटावात झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना आज बुधवारी (ता.नऊ) घडली आहे. या घटनेविषयी पोलिस अधीक्षक सत्यपाल सिंह यांनी सांगितले, की ट्रक सैफाईहून इटावाच्या दिशेन जात होता. या दरम्यान समोरु येणाऱ्या एका कारला ट्रकने धडक दिली. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. (Five People Died In Accident In Uttar Pradesh)

जखमी ट्रकचालकाला दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT