girl arrestd who is the part of a racket at agra 
देश

परदेशी कॉलगर्लच्या मोबाईलमध्ये मिळाले अनेक नंबर...

वृत्तसंस्था

आग्रा (उत्तर प्रदेश): एका हॉटेलमध्ये परदेशी युवती कॉलगर्लचे काम करत असल्याची माहिती मिळाली होती. हॉटेलवर छापा टाकल्यानंतर चार परदेशी युवतींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये देशभरात कॉलगर्ल म्हणून काम करत असलेल्या अनेक युवतींचे नंबर मिळाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताजगंज हॉटेलमध्ये छापा टाकून परदेशी युवतींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांच्या मोबाईलमध्ये देशभरातील अनेक कॉलगर्ल युवतींचे नंबर मिळाले. देशभरात सेक्स रॅकेट चालवणारी टोळी आढळून आली आहे. सेक्स रॅकेट चालवणारा राहुल कुमार व हॉटेलचा व्यवस्थापक अर्पित कुमार यांच्यासह सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. युवतींच्या मोबाईलमध्ये आढळून आलेल्या नंबरची चौकशी सुरू आहे. देशभरातील मोठ-मोठ्या शहरांमधील युवतींचे क्रमांक आहेत. पुढील तपास सुरू आहे.

एका युवतीने दिलेल्या माहितीनुसार, प्रेम विवाह झाल्यानंतर नवऱयाने सोडून दिले. शिवाय, माहेरकडीलही घरी येऊ देत नव्हते. यामुळे नोकरीच्या शोधात असताना लुधियाना येथील प्रीती नावाच्या युवतीशी ओळख झाली. ओळख झाल्यानंतर तिने सेक्स रॅकेटमध्ये ओढले गेले. व्हॉट्सऍप ग्रुपवरून पुढील माहिती देत असे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

Hyundai Bayon SUV: ऑटो बाजारात Hyundai चा धमाका; नव्या 'बेयॉन' SUV च्या लूक अन् डिझाइनचे पहिले स्केच आउट!

Team India : शुभमन गिल-गौतम गंभीरच्या मार्गात 'लक्ष्मण'रेषा! Asian Games च्या संघातील खेळाडू देण्यास नकार; विंडीज मालिकेत संघ संकटात...

Nalkehda Car Accident : रात्रीच्या अंधारात भाविकांवर काळाचा घाला! पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्याने ३ मुलांसह ८ जणांचा मृत्यू

Latest Marathi News Update : मालकाच्या मुलीचा WhatsApp DP पाहिला अन् 3.70 कोटी पाठवले

SCROLL FOR NEXT