viral video sakal
देश

Video: नखरे करणं गर्लफ्रेंडला पडलं भारी! बॉयफ्रेंड वैतागला अन्...

गर्लफ्रेंडला नखरे दाखवणे चांगलेच भारी पडले

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. असाच एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.

या व्हिडिओत तुम्हाला दिसेल की गर्लफ्रेंडला नखरे दाखवणे चांगलेच भारी पडले. हो, सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. (girlfriend and boyfriend are stuck in monsoon rainy season funny video goes viral)

सध्या जिकडे तिकडे पाऊस पडतोय. त्यामुळे सगळीकडे पानी साचलयं. या व्हिडिओमध्येही तुम्हाला दिसेल की रस्त्यावर पानी साचलयं. अशात एका कपलची दुचाकी पाण्यात अडकली. यासाठी हा तरुण गाडीवरुन उठतो मात्र त्याची गर्लफ्रेंड तशीच दुचाकी वरुन बसून राहते. तो गाडी काढण्याचा प्रयत्न करतो मात्र अचानक त्याचा गाडीवरुन हात सुटतो आणि गाडी आणि त्याची गर्लफ्रेंड खाली पडते.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर TheBackBencherrs या अकाऊंटवर शेअर करण्यात आलाय.

या मजेशीर व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. काहींच्या मते या मुलाने मुद्दाम गाडीवरचा हात सोडला. काहींच्या मते गर्लफ्रेंडचे नखऱ्यांना बघून वैतागून असं केलं. या व्हिडिओवर लाखो लाईक्स असून अनेकजण हा व्हिडीओ शेअर करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT