goats seen dancing to a song video viral 
देश

Video: शेळ्या कशा नाचतायेत पाहा...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनदरम्यान अनेकजण घरामध्येच असून, गंमतीशीर व्हिडिओ शेअर करताना दिसतात. शिवाय, या व्हिडिओंना नेटिझन्सची मोठी पसंती मिळताना पाहायला मिळत आहे.

लॉकडाऊनमुळे अनेकजण व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करताना दिसतात. यामधील काही व्हिडिओ खरे असतात तर काही ए़़डिट केलेले असतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो म्हणजे एका गाण्यावर नाचणाऱया शेळ्यांचा. आयएफएस अधिकारी प्रविण केसवान यांनी ट्विटरवरून नाचरणाऱया शेळ्यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये गुराखी शेळ्यांचा कळप घेऊन जाताना दिसत आहे. त्याचवेळी एक उडत्या चालीचे गाणही वाजत आहे. त्या गाण्याच्या तालावर तो कळप माना डोलवताना पाहायला मिळते. व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल, असेही केसवान यांनी म्हटले आहे. संबंधित व्हिडिओ लाखा नेटिझन्सनी पाहिला आहे.

दरम्यान, आयएफएस अधिकारी प्रविण केसवान हे जंगलातले दुर्मिळ फोटो, प्राण्यांच्या करामती, अद्भूत निसर्ग याविषयी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करत असतात. निसर्गाविषयी जागृतीही ते करत असतात. नेटिझन्सचाही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Lanke Health Update : निलेश लंकेची हेल्थ अपडेट समोर, तब्बेतीत सुधारणा; दगडुशेठ हलवाई गणपतीचे घेतले दर्शन

Pune News: पुणे महापालिकेचा इंधनबचतीसाठी पुढाकार; वाहन वापरात ३० टक्के कपातीचा प्रशासनाकडून प्रस्ताव

Devendra Fadnavis Cabinet Instructions : सार्वजनिक वाहतूक, विमान प्रवासावर मंत्र्यांना बंधणे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाला सूचना

Latest Marathi News Live Update : रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच खासदार नीलेश लंकेंनी घेतलं दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन

सोलापुरात पुन्हा सापडले एमडी ड्रग्ज! मुंबईतून एकजण सोलापुरात आला अन्‌ ९५० ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज देऊन गेला, पोलिसांचे पथक मुंबईला रवाना, वाचा...

SCROLL FOR NEXT