देश

खुशखबर! 1.5 कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा वाढला महागाई भत्ता

विनायक होगाडे

नवी दिल्ली : सरकारने केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा परिवर्तनीय महगाई भत्ता वाढवण्याची घोषणा केली आहे. याचा फायदा तब्बल 1.5 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. या कर्मचाऱ्यांचं मासित वेतन आता 105 ते 210 रुपये वाढणार आहे. हा आदेश चीफ लेबर कमिशनरनी जाहीर केला आहे.

एक एप्रिलपासून आदेश लागू

ही वाढ या वर्षाच्या 1 एप्रिल पासून लागू होणार आहे. या घोषणेमुळे केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचारी आणि कामगारांचे Minimum Wages वाढणार आहे.

वेगवेगळ्या श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना फायदा

श्रम मंत्रालयाने म्हटलंय की, श्रम आणि रोजगार मंत्रालयाने एक एप्रिलपासून Variable Dearness Allowances वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT