JEE-NEET
JEE-NEET 
देश

‘जेईई’, ‘नीट’ परीक्षार्थींना ग्रेटा थनबर्गचा पाठिंबा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटकाळात संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) आणि राष्‍ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) पुढे ढकल्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. विद्यार्थ्यांसह अनेक राजकीय नेत्यांनीही या परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. स्वीडनची प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने ट्विट करून विद्यार्थ्यांचे समर्थन केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ग्रेटाने म्हटले आहे की, भारतात कोरोनाच्या साथ असताना आणि पुराचा मोठा फटका बसलेला असताना विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देण्यास सांगणे हे अन्‍यायकारक आहे. त्यांच्या चळवळीला माझा पाठिंबा आहे. दरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आज केंद्राला पत्र लिहून दोन्ही प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. ‘‘कोरोना काळात परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष जाणे राज्यातील ५० हजार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टिने घातक ठरेल,’’ असे त्यांनी म्हटले आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT