gujarat
gujarat sakal
देश

Gujarat : काँग्रेसने शाळेतील शिक्षकावर कारवाईची मागणी केली

तेजस भागवत

काँग्रेसच्या वडोदरा युनिटने बुधवारी एका खाजगी शाळेच्या शिक्षकाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले , त्यांना एका ऑनलाईन वर्ग सत्रादरम्यान महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केले होते. कथित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे .

वडोदरा काँग्रेस युनिटचे अध्यक्ष म्हणाले, “शिक्षकाने इतिहासाची विकृत आवृत्ती सादर केली असून , महात्मा गांधी आणि पंडित नेहरू सारख्या नेत्यांचा अनादर केला आहे. त्यामुळे शिक्षकाला तात्काळ निलंबित केले पाहिजे असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

काँग्रेसच्या नेत्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांचीही भेट घेतली आणि शिक्षकावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. पक्षाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शाळेच्या विश्वस्त यांनी व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या शिक्षकावर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT