Gulam Nabi Azad & Sonia Gandhi esakal
देश

Congress: मला माझं घर सोडण्यास प्रवृत्त करण्यात आलं - गुलाम नबी आझाद

नुकताच आझाद यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नुकताच काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे. आता आझाद यांनी स्वतःच पक्ष सोडण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. मोदी हे फक्त एक कारण आहे, असं सांगत पक्षाबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे. (Gulam nabi Azad on resignation from congress)

मोदी फक्त कारण आहे. G23 नेत्यांचं पत्र लिहिल्यापासून त्यांना माझ्याविषयी अढी होती. त्यांच्यावर कोणी प्रश्न उपस्थित करेल हे त्यांना मान्य नव्हतं. काँग्रेसच्या काही बैठकाही झाल्या. पण कोणताही सल्ला स्विकारला गेला नाही. मला माझं घर सोडण्यापासून प्रवृत्त करण्यात आलं, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या निर्णयाबद्दल अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. या आधीच १६ ऑगस्ट रोजी त्यांनी जम्मू काश्मीरच्या प्रचार प्रमुख पदाचा राजीनामाही दिला होता. नियुक्तीच्या अवघ्या काही तासांमध्येच त्यांनी हा राजीनामा दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT