Hardik Patel ask Question to congress
Hardik Patel ask Question to congress Hardik Patel ask Question to congress
देश

कुत्र्यांच्या लघवीवरील वक्तव्यावरून हार्दिक संतप्त; काँग्रेसला विचारला प्रश्न

सकाळ डिजिटल टीम

भगवान रामाच्या नावावर लोकांची फसवणूक झाली. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी वापरलेल्या विटांवर कुत्र्यांनी लघवी केली, असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री भरतसिंह सोलंकी यांनी केले होते. याचा तीव्र निषेध व्यक्त करीत पाटीदार नेता हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी पुन्हा काँग्रेसच्या हायकमांडवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी काँग्रेस (congress) पक्ष हिंदूंचा आणि भगवान श्रीरामांचा इतका द्वेष का करतो, असा सवाल केला आहे. (Hardik Patel ask Question to congress)

मला काँग्रेस (congress) आणि त्यांच्या नेत्यांना विचारायचे आहे की, भगवान श्रीरामाशी तुमचे वैर काय आहे? हिंदूंचा इतका द्वेष का? अयोध्येत भगवान श्रीरामाचे मंदिरही बांधले जात आहे. तरीही काँग्रेसचे नेते भगवान श्रीरामाच्या विरोधात वक्तव्ये करत आहेत, असेही हार्दिक पटेल (Hardik Patel) म्हणाले.

पुढील काही महिन्यांत गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी अधिकृतपणे राजीनामा देण्यापूर्वीच काँग्रेस (congress) नेतृत्वावर टीका केली आहे. पक्षात काम करण्याचे स्वातंत्र्य नसल्याबद्दल ते तक्रार करीत होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीची वर्षे सर्वांत जुन्या पक्षात वाया घालवली असेही ते म्हणाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT