Hardik Patel 
देश

हार्दिक पटेल यांना 24 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी 

वृत्तसंस्था

अहमदाबाद : काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांना शनिवारी रात्री पोलिसांनी अटक केली असून, त्यांना 24 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे. 

2015 मधील देशद्रोहाच्या खटल्याप्रकरणी सत्र न्यायालयातील सुनावणीस गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात वॉरंट बजावण्यात आले होते. सायबर गुन्हे विभागाचे पोलिस उपनिरीक्षक राजदीप सिंह झाला यांनी पटेल यांच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

हार्दिक यांना न्यायालयामध्ये सादर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे. अहमबादमधील वीरमगाम येथून त्यांना अटक करण्यात आली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

FIFA World Cup: आधी संघाचा पराभव अन् पत्रकार परिषदेत कोचला मिळाली वडिलांच्या निधनाची बातमी; Video

Escort Allowance Scheme: शाळेत येण्या-जाण्यासाठी मिळणार सरकारी भत्ता; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी UP सरकारची संवेदनशील योजना

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये NDRF दाखल; पूर-दरड संकटासाठी बचाव पथक सज्ज

SCROLL FOR NEXT