Hijab Row  Team eSakal
देश

हिजाब बंदीचा निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांना 'Y' सुरक्षा

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ही माहिती दिली आहे.

सुधीर काकडे

देशभरात निर्माण झालेल्या हिजाब प्रकरणाच्या वादावर कर्नाटक उच्च न्यायालाने (Karnataka High Court) निकाल दिला. महाविद्यालयीन परिसरात हिजाबवर बंदी (Hijab) घालण्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर आता आणखी एक नवा वाद उभा राहिला आहे. महाविद्यालयात हिजाब बंदीचा निर्णय देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनाच धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर आता कर्नाटक सरकारने या प्रकरणाचा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना Y दर्जाची सुरक्षा दिली आहे. (Y category security to all three judges who gave the Hijab verdict)

हिजाब प्रकरणाचा निकाल देणाऱ्या तीनही न्यायाधीशांना आम्ही 'Y' श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच न्यायाधीशांना मिळालेल्या धमकी प्रकरणाबद्दल आपण डी.जी. आणि आय.जी. यांना विधानसौधा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

योग गुरूचा १७ वर्षीय मुलीसह ८ महिलांवर अत्याचार, अल्पवयीन पीडितेनं दिलेल्या तक्रारीनंतर सगळा प्रकार उघडकीस

Maharashtra Health Alert: राज्यात असंसर्गजन्य आजारांचा धोका; मधुमेह, दमा, स्थूलतेच्या प्रमाणात वाढ

Big Revelation in Tharla Tar Mag: ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट! सायलीच खरी तन्वी! अर्जुनला सत्यासाठी पोहचला थेट बायकोच्या शाळेत

Girish Mahajan : ठाकरे ब्रॅन्ड नामशेष झाला, आगामी निवडणुकीत बॅन्ड वाजणार; गिरीश महाजन यांची घणाघाती टीका

Pimpri News : नागरी सुविधा केंद्राला मुदतवाढ, नव्या निविदा प्रक्रियेपर्यंत अप्पर तहसीलमध्ये सेवांचा पुरवठा सुरूच

SCROLL FOR NEXT