Horror trip ends diverted train finally reaches Gorakhpur 
देश

रेल्वेचा अजब कारभार! महाराष्ट्रातून गोरखपूरला जाणारी ट्रेन गेली ओडिशाला; अन्..

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे आधीच त्रस्त असलेल्या मजूरांना गावी पोहोचण्यासाठी अनेक गोष्टींशी संगर्ष करावा लागत आहे. महाराष्ट्रातून मजुरांना घेऊन जाणारी रेल्वे उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये जाण्याऐवजी ओडिशाला पोहोचली आणि गोंधळ झाला. दरम्यान आता ही रेल्वे पुन्हा गोरखपूरला रवना करण्यात आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकून पडलेल्या आणि नंतर पायीच घरी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांचे हाल होऊ लागल्याने अखेर त्यांना मूळ गावी जाता यावे म्हणून काही विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत, यावेळी ही घटना घडली आहे. महाराष्ट्रातील वसई रोड स्थानकावरून उत्तर प्रदेशमधील गोरखपूर या ठिकाणी जाण्यासाठी एक श्रमिक रेल्वे निघाली होती. परंतु ती रेल्वे उत्तर प्रदेशात पोहोचण्याऐवजी ७५० किलोमीटर दूर अचानक ओडिशामध्ये पोहोचली. तोपर्यंत रेल्वे मोटरमनला काहीही समजले नाही. या प्रकारामुळे प्रवाशांना आश्चर्याचा धक्काच बसला.
-----
पिंपरीतील अटकेत असलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार
-------
भारत-चीन तणाव वाढला! मोदींनी घेतली तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांची भेट 
-------


आपला नियोजित मार्ग सोडून ही रेल्वे दुसरीकडे गेलीच कशी असे प्रश्न रेल्वे प्रशासनाला विचारले जात असताना त्यावर आता रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ही रेल्वे आपला मार्ग सोडून अन्य ठिकाणी गेली नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आम्ही याबाबत एक चाचपणी केली आणि तो एक नियोजनाचा भाग होता, असे रेल्वे कडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, मोठ्या प्रवासानंतर आता हे प्रवाशी त्यांच्या निश्चित स्थळी गोरखपूरला पोहोचले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha: राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर, केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे झालेली रिक्त

Mohammed Shams Aalam : भारतीय पॅरा-जलतरणपटूवर लैंगिक छळाचा आरोप; जपानमधून भारतात पाठवले, आजीवन बंदीची शक्यता

Latest Marathi News Live Update : मराठ्यांचं आंदोलन त्रास देऊन बंद पाडण्याचा प्रयत्न, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Pune News: पुण्यात हवाई पर्यटनाला नवी झेप! हडपसरचे २५० एकरांचे ग्लायडिंग सेंटर बदलणार; हेलिपोर्ट, हवाई साहसी खेळ अन् एव्हिएशन गॅलरी साकारणार

IND vs NZ 1st T20I : वैभव सूर्यवंशी OUT, Kuldeep Yadav ला पण स्थान नाही; दिग्गजाने जाहीर केली भारताची Playing XI

SCROLL FOR NEXT