Human Rights Day  sakal
देश

Human Rights Day : मानवाधिकारांवर गांधी अन् आंबेडकर काय म्हणाले होते?

मानवाधिकारांविषयी अनेक महान व्यक्तींनी जागरुक करण्याचा प्रयत्न केलाय. चला तर जाणून घेऊया ते काय म्हणाले होते...

सकाळ डिजिटल टीम

दरवर्षी १० डिसेंबर रोजी मानवाधिकार दिवस (human rights day) साजरा केला जातो. या दिवस साजरा करण्यामागे मानवाधिकारांविषयी जागरुक करणे हे महत्त्वाचं उद्दीष्ट असतं. मानवाधिकारांविषयी अनेक महान व्यक्तींनी जागरुक करण्याचा प्रयत्न केलाय. चला तर जाणून घेऊया ते काय म्हणाले होते...

हेही वाचा - Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

महात्मा गांधी
कर्तव्यांचे पालन केल्यानेच अधिकार मिळतात. जर तुम्ही कर्तव्यांचं पालन करणार नाही, तर तुमचे अधिकारांच्या शोधातही राहू नका. जीवन जगताना प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार आहे. 

आंबेडकर
बुद्धीच्या विकासासाठी मानवता हे एक अंतिम लक्ष्य असायला हवे.

मार्टीन लूथर किंग

प्रत्येक व्यक्ती महान आहे कारण व्यक्ती सेवा करू शकतो. तुम्हाला सेवा करण्यासाठी विश्वविद्यालयची डिग्री घेण्याची गरज नाही. यासाठी तुमच्या मनात दया आणि प्रेम असायला हवे.

नेल्सन मंडेला
आयुष्यभर रंगभेदाविरोधात संघर्ष केला. मला आनंद होतोय की या लोकतंत्र आणि स्वतंत्र समाजात लोक समान अधिकारांना समजून एकत्र राहताहेत.
सर्वांना न्याय मिळो, सर्वत्र शांति राहो, सर्वांना काम मिळो, जेवण मिळो, पाणी मिळो. सर्वांना खुशाल आणि समृद्ध जीवन जगण्याचा अधिकार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT