Fire News 
देश

Fire News: हैदराबादमधील रुग्णालयात भीषण आग, अनेक रुग्ण अडकल्याची भीती

हैदराबादमधील अंकुरा हॉस्पिटलच्या इमारतीला ही आग लागली. आगीमुळे रुग्णालयाच्या नावाचा फलक पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती आहे.

Sandip Kapde

Fire News: हैदराबादमधील एका रुग्णालयात आज (शनिवार) भीषण आग लागली. रुग्णालयात अनेक रुग्ण अडकून पडण्याची शक्यता आहे. मात्र आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर आहेत.

हैदराबादमधील अंकुरा हॉस्पिटलच्या इमारतीला ही आग लागली. आगीमुळे रुग्णालयाच्या नावाचा फलक पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग पूर्णपणे आटोक्यात आणल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बांधकाम सुरू असल्याने इमारतीचे बहुतांश वरचे मजले रिकामे असल्याचे त्यांनी सांगितले. 

ते म्हणाले की अग्निशमन दलाने सर्व मजले कसून तपासले आणि आग इमारतीच्या आत पसरली नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समजते. तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: ''एवढ्या फास्ट रंग बदलणारा सरडा..'' फडणवीसांच्या लोकप्रियतेवरुन केलेल्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर

Mumbai News: प्रश्न‍पत्रिका तपासणीच्या निकषांमध्ये बदल, शिक्षणात नवीन कार्यपद्धतीचे आदेश; कुणाला लागू होणार?

Eknath Shinde : केंद्राने राज्याला काय दिलं? उद्धव ठाकरेंचा सवाल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यादीच वाचून दाखवली

आर्थिक फायदा; पण सुरक्षेवर ताण येणार! दुकाने २४ तास खुली ठेवण्याचा सरकारचा प्रयोग किती यशस्वी ठरणार? वाचा पडद्यामागचं गणित

Barshi News : बार्शीच्या श्री भगवंत देवस्थानकडून शेतकऱ्यांसाठी १० लाखांचा मदतनिधी; मुख्यमंत्री सहायता निधीकडे धनादेश सुपूर्द

SCROLL FOR NEXT