Immoral relations Immoral relations
देश

पती घरात मैत्रिणीसोबत करीत होता मौजमजा; पत्नीने रंगेहाथ पकडले अन्...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पती आपल्या प्रेयसीसोबत घरात मौजमजा करीत होता. दरम्यान, मैत्रिणीसह घरी आलेल्या पत्नीने त्यांना रंगेहाथ पकडले. यानंतर त्याला मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना ग्रेटर नोयडातील दनकौर शहरात घडली. लग्नापूर्वीपासून त्याचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध (Immoral relations) असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

मथुरा येथील रहिवासी असलेल्या अशोकने सांगितले की, दीड वर्षापूर्वी त्याची बहीण किरण हिचे लग्न दनकौर शहरातील तरुणाशी केले होते. लग्नाच्या चार दिवसांनी पतीने हुंड्यामध्ये दिलेली कार जाळून टाकली. हुंड्यासाठी (Immoral relations) आरोपीने मुलीला सिगारेटचे चटके दिल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. महिलेच्या हातावर आणि शरीरावरही भाजण्याच्या खुणा आहेत.

तीन दिवसांपूर्वी ती माहेरी गेली होती. संधी पाहून पतीने प्रेयसीला (lover) घरी आणले. याबाबत माहिती मिळताच पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी सायंकाळी दोघांना घरात रंगेहाथ पकडले. महिलेच्या कुटुंबीयांनी दोघांनाही बेदम मारहाण करून पोलिस ठाण्यात आणले, असे किरणने सांगितले. पत्नीने मारहाण करून सिगारेटने चटके दिल्याचा आरोप तिने केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT