Netaji_PM Modi 
देश

Delhi : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचं PM मोदींच्या हस्ते अनावरण

सेन्ट्रल व्हिस्टा प्रकल्प हा पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेन्ट्रल व्हिस्टा प्रकल्पाचं गुरुवारी लोकार्पण करण्यात झालं. सुरुवातीला या प्रकल्पातील इंडिया गेट परिसरात उभारण्यात आलेल्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. या उद्घाटनं कार्यक्रमांसाठी इंडिया गेटचा परिसर लेझर लाईट्स आणि तिरंगी लाईट्सनं झळाळून निघाला होता. (Inauguration of Central Vista by PM Modi Netaji Subhash Chandra Bose statue was also unveiled)

नेताजींच्या पुतळा अनावरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्यानं विकसित करण्यात आलेल्या राजपथाचं अर्थात नवं नाव असलेल्या कर्तव्यपथाचं उद्घाटनं झालं. दरम्यान, पतंप्रधानांनी सेन्ट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी काम करणाऱ्या कामगारांशी संवाद साधला. तसेच २६ जानेवारी रोजी या सर्व कामगारांचं आपण स्वागत करणार असल्याचं मोदींनी सांगितंल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Supply: पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी पुरवठा बंद; 'या' भागातल्या जलवाहिनीचं काम सुरु

Malegaon News : मालेगावच्या प्रगतीचा 'पॉवरफुल' आधारवड कोसळला; यंत्रमाग, शेती अन् सिंचनासाठी दादांनी उघडली होती तिजोरी

Latest Marathi News Live Update : लाल बावटा लाँग मार्च अखेर माघारी, मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने तोडगा

Sinnar News : "मी राजा नाही, सेवक आहे!" सिन्नरमधील दादांची 'ती' बुलेट रपेट अन् कायद्याचा आदर आजही स्मरणात

Mumbai News : मुंबईच्या वायु प्रदुषणाची क्रिकेटपटूंना धास्ती! Sarfaraz Khan सह अनेक जणं 'मुखपट्टी' घालून खेळायला उतरले

SCROLL FOR NEXT