Independence Day 2023 esakal
देश

Independence Day 2023 : स्वातंत्र्यदिनी या ठिकाणी असतं जोरदार डेकोरेशन, 15 ऑगस्टला या ठिकाणी नक्की भेट द्या

या लेखात आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबाबत सांगणार आहोत जिथे स्वातंत्र्यदिनाचे जोरदार सेलिब्रेशन असते.

साक्षी राऊत

Independence Day 2023 : 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. संपूर्ण भारतात या दिवशी जल्लोषाचे वातावरण असते. काही लोक परेडला जातात, तर काही लोक सकाळी टीव्ही चालू करून त्यातील स्वातंत्र्यदिनाचे विविध कार्यक्रम बघत हा दिवस साजरा करतात. 15 ऑगस्टच्या निमित्ताने देशाच्या विविध भागांना भेट देण्याची एक वेगळीच मजा असेल. सर्वत्र फडकणारा तिरंगा आणि देशभक्तीवरची गाणी तुम्हाला आनंदित करतील. या लेखात आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबाबत सांगणार आहोत जिथे स्वातंत्र्यदिनाचे जोरदार सेलिब्रेशन असते.

इंडिया गेट - तुम्ही दिल्लीत राहत असाल तर स्वातंत्र्यदिनी इंडिया गेटला भेट द्यायलाच हवी. येथील नॅशनल वॉर मेमोरियलला भेट देता येते, हे शूर सैनिकांच्या सन्मानार्थ बांधले गेले आहे. स्वातंत्र्यदिनी ही जागा सुंदर सजवली जाते.

Independence Day 2023

वाघा बॉर्डर - वाघा बॉर्डर ही मुळात भारत आणि पाकिस्तानमधील रोड बॉर्डर आहे. हे अमृतसर जवळ आहे. येथे होणाऱ्या बीटिंग रिट्रीट सोहळ्यामुळे दररोज संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी येथे लोकांची गर्दी होऊ लागते. या ठिकाणी तुम्ही स्वातंत्र्यदिनी भेट देऊ शकता. (Independence Day)

लाल किल्ला - दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी सकाळी पंतप्रधान येथे ध्वजारोहण करतात आणि आपल्या भाषणातून देशाला संबोधित करतात. स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी यापेक्षा चांगली जागा असू शकत नाही. (Lifestyle News)

या दिवशी रस्त्यावर जागोजागी तुम्हाला देशभक्तीपर गीते ऐकू येतील. तसेच ठिकठिकाणी तिरंगाच्याच्या रंगात रागोळ्याही काढलेल्या दिसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parth Pawar Engagement : खासदार पार्थ पवार-कायनात धार यांचा 29 जुलैला पुण्यात साखरपुडा

मोशी दुर्घटनेत ७० तासांनतरही बचावकार्य सुरु! ढिगाऱ्याखाली ३ जण जिवंत दिसले, सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोशीच्या दुर्घटनास्थळाला देणार भेट

Pune Palkhi Sohala : विठू नामाचा गजर अन् डोळ्यात पाणी! दोन दिवसांच्या मुक्कामानंतर माऊली-तुकोबांची पालखी पंढरीकडे मार्गस्थ, पुण्यनगरी भावुक, 'असा' दिला निरोप

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड वनडे मालिका 'या' तारखेपासून ; जाणून घ्या कुठे, किती वाजता अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री पहिली मॅच...

SCROLL FOR NEXT