flight sakal
देश

युक्रेन-भारत विमानांची उड्डाणे, सीटच्या मर्यादेवरील निर्बंध हटवले; केंद्राचा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

आता भारत सरकारने भारत-युक्रेन विमानांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले निर्बंध हटवले आहेत.

नवी दिल्ली - युक्रेन आणि रशिया यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका बाजुला रशिया त्यांचे सैन्य मागे घेत असल्याचं सांगत आहे. तर अमेरिकेनं रशियानं अद्याप सैन्य मागे घेतलं नसल्याचा दावा केला आहे. यातच आता भारत सरकारने भारत-युक्रेन विमानांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले निर्बंध हटवले आहेत. एअर बबलच्या नियमानुसार फ्लाइट आणि सीटच्या मर्यादा हटवण्यात आल्याची माहिती नागरी विमान उड्डयण मंत्रालयाने दिली आहे.

रशियाने क्राइमियामधील लष्करी सराव संपल्याची घोषणा केली असून, यानंतर येथील सैनिक तेथून माघारी परतत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, युक्रेन आणि रशियामध्ये होणारे महायुद्ध टळल्याने येथील युक्रेनमधील नागरिकांसह अनेक देशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT