Indian Army  Sakal
देश

Indian Army Advisory : कोरोनाच्या वाढत्या धोक्यात भारतीय लष्कराने जारी केली अ‍ॅडवायजरी

चीन, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता भारतीय लष्कर अलर्ट झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Indian Army Corona Advisory : चीन, अमेरिका, जपानसह जगातील अनेक देशांमध्ये वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता भारतीय लष्करानेही अलर्ट जारी केला आहे. भारतीय लष्कराने सर्व सैनिकांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच जवानांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, लक्षणे असलेल्या जवानांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. तसेच जे जवान पॉझिटिव्ह आढळून येतील त्यांना सात दिवस क्वारंटाईन केले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मध्यम ते गंभीर आजार असणाऱ्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केले जाईल.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जवानांना फेस मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करणे, स्वच्छता राखणे, हँड सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT