helicopter crashes in Badrinath esakal
देश

जम्मू-काश्मीरातील गुरेझमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले

उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझच्या तुलईल भागात ही घटना घडली.

सकाळ डिजिटल टीम

जम्मू-काश्मीरमधील (jammu and kashmir) गुरेझच्या तुलईल (Gurez) भागात भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टरच्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी सुरक्षा दलांची शोध पथके बर्फाळ भागात पोहचली आहेत. याठिकाणी किती कर्मचारी जखमी झाले याबाबात अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समेर आल्याची माहिती संरक्षण अधिकारी यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझच्या तुलईल भागात आज (ता.११) दुपारी लष्कराचे हेलिकॉप्टर गुजरन नाल्यात कोसळले. यानंतर त्याठिकाणी तातडीने बचाव कार्य सुरु करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पायलट आणि सह पायलट सुरक्षितपणे बाहेर पडले आहेत. मात्र लष्कराच्या हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला आहे. घटनेच्या ठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे एसडीएम गुरेझ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT