Indian Army Major Suman Gawani, Brazilian Navy officer share UN military gender award for women peacekeepers 
देश

अभिमानास्पद ! युएनचा मिलिट्री जेंडर अ‍ॅडव्होकेट पुरस्कार मेजर सुमन गावनी यांना जाहीर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय लष्करातील अधिकारी सुमन गावनी यांना संयुक्त राष्ट्र संघाचा मिलिट्री जेंडर अ‍ॅडव्होकेट हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गावनी ठरणार पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत. पहिल्यांदा भारतीय सैन्यदुताला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सुमन या संयुक्त राष्ट्र संघाची एक मोहीम अंतर्गत दक्षिण सुदानमध्ये तैनात होत्या. नुकतीच त्यांनी आपली ही मोहीम पूर्ण केली आहे. सुमन गावनी यांच्यासोबत ब्राझिलच्या लष्कराच्या कमांडर कर्ला मॉन्टेइरो डे कास्त्रो अराउजो यांनादेखील मिलिट्री जेंडर अ‍ॅडव्होकेट या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे प्रमुख अँतोनियो गुतारेस यांनी सुमन गावनी आणि कर्ला मॉन्टेइरो डे कास्त्रो अराउजो यांच्या नावाची निवड केली. यावेळी सुमन गावनी या सर्वांसाठी एक आदर्श ठरतील असंही अराउजो यावेळी म्हणाले. तत्पूर्वी, त्या गावनी सुदानमध्ये एका मोहिमेवर होत्या.

भाजपमध्ये धूसफूस; मागील महिन्याच्या राजकारणाचा पहिला बळी

दरम्यान, मेजर सुमन गावनी यांना २९ मे रोजी पार पडणाऱ्या ऑनलाइन समारंभात या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रातील भारतीय नेतृत्वाकडून देण्यात आली. २९ मे रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय शांती रक्षक दिनानिमित्त आयोजित एका ऑनलाइन कार्यक्रमात सुमन गावनी यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charges : २ हजारांवरील UPI व्यवहारांवर ०.४% शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम लागू

Maratha Reservation News : गणेशोत्सवात जरांगे पाटलांनी उपोषण टाळावे

Sangameshwar News : २२ वर्षीय इंजिनिअरचा खाडीत बुडून मृत्यू, गणेशोत्सवासाठी मुंबईहून आलेला गावी

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, उपचारास नकार

मनोज जरांगेंच्या भूमिकेवर मंत्रिमंडळात नाराजीचा सूर; बैठकीनंतर अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT