ED raid  Team eSakal
देश

ED Director:ईडीला मिळाले नवे संचालक, संजय कुमार मिश्रा यांची जागा घेणार IRS अधिकारी

संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ आज संपला, त्यांनी सुमारे 4 वर्षे 10 महिने ईडीचे संचालक म्हणून काम केले.

Manoj Bhalerao

संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ आज संपला. आता ईडीचे विशेष संचालक राहुल नवीन यांची ईडीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आयआरएस अधिकारी राहुल नवीन यांची अंमलबजावणी संचालनालयाच्या प्रभारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आल्याचे अधिकृत आदेशात शुक्रवारी म्हटलं आहे. संजय कुमार मिश्रा यांनी सुमारे 4 वर्षे 10 महिने ईडीचे संचालक म्हणून काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI suryakant: “लोकप्रियतेसाठी कोर्टात आलात?” प्रशांत किशोर यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश संतापले! सुप्रीम कोर्टातच पोलखोल!

'मी सुद्धा तुझा आजोबाच आहे!' CM योगींचा चिमुकल्याशी संवाद; आपल्या गावात मुख्यमंत्री नाही तर 'घरचा माणूस' म्हणून वावरले

India vs Pakistan T20 World Cup : ‘फोर्स मॅज्योर’ची अट कशी लागू शकते, हे सिद्ध करा; ICC ने पाकिस्तानच्या नाड्या आवळल्या, आता काय होणार?

Latest Marathi News Live Update : नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये मध्ये सिकल सेल वेलनेस हब बनणार

Panchang 8 Ferbruary 2026: आजच्या दिवशी आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण आणि ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT