Swallowed Mobile Removed by Doctor e sakal
देश

कैद्यानं गिळलेला मोबाईल शस्त्रक्रिया करून काढला बाहेर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीतील तिहार तुरुंग प्रशासनापासून (Tihar Jail Delhi) लपविण्यासाठी एका कैद्याने मोबाईल गिळला होता. या मोबाईलची लांबी ७ सेमी, तर रुंदी ३ सेमी आहे. आज एंडोस्कोपी (Endoscopy) करून हा मोबाईल बाहेर काढण्यात आला.

पोटात काहीतरी वस्तू असल्याची तक्रार घेऊन एक रुग्णाला १५ जानेवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्या पोटाचा एक्स रे काढण्यात आला. त्याच्या पोटात मोबाईल असल्याचे आढळून आले. त्यामुळे डॉक्टरांनी एंडोस्कोपी करून मोबाईल बाहेर काढण्यात आला. हा मोबाईल तोंडावाटे बाहेर काढला, असं जी. बी. पंत रुग्णालयाचे डॉक्टर सिद्धार्थ यांनी एएनआयसोबत बोलताना सांगितलं.

जी. बी. पंत रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी डॉ. सिद्धार्थ आणि डॉ. मनिष तोमर यांच्या नेतृत्वाखाली मोबाईल बाहेर काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. मोबाईल फोन गिळणे ही खूप कठीण गोष्ट आहे. पण, या व्यक्तीने हा मोबाईल कसा गिळला माहिती नाही. कैद्याने तुरुंग प्रशासनापासून लपविण्यासाठी हा मोबाईल गिळला असावा असा अंदाज डॉ. सिद्धार्थ यांनी वर्तवला. तसेच डॉक्टरांनी आतापर्यंत अशा १० शस्त्रक्रिया केल्या असल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics : जयंत पाटील-फडणवीस खलबतानंतर लगेच शरद पवारांची एन्ट्री; मुख्यमंत्र्यांशी चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Uruli Kanchan News : चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने चारचाकीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू, तर दोन महिला जखमी

Maharashtra Live News : इम्पेरियल हाईट्समधील आगीवर ७ तासांनंतर नियंत्रण; २ महिलांचा होरपळून मृत्यू, कोट्यवधींचे नुकसान

Karad News : शेतकऱ्यांच्या पाच हजार मदतीवरून थोरल्या पवारांच्या राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेचा थेट सरकारला अल्टीमेटम

Loni Kalbhor Accident : भरधाव इलेक्ट्रिक कारची धडक; भाजीविक्रेत्या महिलेचा मृत्यु

SCROLL FOR NEXT