Kashmir Bus Accident 
देश

Akhnoor Bus Accident: काश्मीरच्या अखनूरमध्ये भाविकांची बस खोल दरीत कोसळली! 21 जणांचा मृत्यू, 40 जखमी

बस हरयाणातील भाविकांना घेऊन जम्मू-काश्मीरमध्ये गेल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

जम्मू आणि काश्मीरमधील अखनूर इथं भाविकांची एक बस खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. ही बस हरयाणातील भाविकांना घेऊन काश्मीरमध्ये गेल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या अपघात प्रकरणी ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं की, जम्मू आणि काश्मीरच्या अखनूर इथं भयानक बस अपघाताचं वृत्त ऐकून अत्यंत दुःख झालं आहे. या अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. या अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या सहवेदना व्यक्त करतो.

माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या अपघातग्रस्तांना तातडीनं वैद्यकीय मदत तसेच मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी. काँग्रेस कार्यकर्ते या अपघातग्रस्तांना शक्य ती मदत करतील. सध्याच्या घडीला आम्ही पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT