Viral Video Sakal
देश

Video: कमी मार्क दिल्यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षकाला झाडाला बांधून मारहाण

सकाळ डिजिटल टीम

परिक्षेत कमी मार्क दिले म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकाला झाडाला बांधून मारल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून या घटनेमुळे खळबळ पसरली आहे. दरम्यान हा व्हिडिओ झारखंडमधील असल्याचं समोर आलं आहे.

(Jharkhand Student Beat Student For Provide Few Mark in Exam Viral Video)

झारखंडमधील डुमका जिल्ह्यातील एका शाळेतील हा प्रकार असून एका झाडाला शाळेतील तीन शिक्षकाला बांधल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. झाडाला बांधून शिक्षकाला मारहाण केल्याचा हा धक्कादायक व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात असून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या व्हिडिओमधील गुंड प्रवृत्तीचे विद्यार्थी शिक्षकाला मारहाण करत आहेत. एक काळ होता जेव्हा विद्यार्थी आपल्या शिक्षकाकडे मान वर करून बघायला घाबरत असत पण आत्ता शिक्षकावर आलेली ही वेळ खूप धक्कादायक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Attack Israel : इराणचा इस्त्रायलमधील मराठी भाषिक शहरावर हल्ला, १०० अधिक लोक जखमी झाल्याचा दावा

खरात कोठडीत बसून सांगतोय पोलिसांचं भविष्य; पुणे,मुंबईतील भागिदारांचीही SIT चौकशी होणार, अनेकजण आयकरच्या रडारवर

‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; 3 दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा अशोक खरातची आज पुन्हा SIT चौकशी होण्याची शक्यता

Maharashtra Kesari: अंतिम फेरीत जय पाटील - हर्षवर्धन सदगीर, तर महेंद्र गायकवाड - सिकंदर शेख झुंजणार; मोहोळ, राक्षे, कोतकर यांचा पराभव

SCROLL FOR NEXT