earthquake esakal
देश

काश्मीर, नोएडा आणि इतर काही भागात भूकंप

Earthquake: उत्तर भारतातील काश्मीर, नोएडा आणि इतर काही भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेन दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Earthquake in North India: उत्तर भारतातील काश्मीर (Kashmir) , नोएडा (Noida) आणि इतर काही भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेन दिली आहे. याबाबत संपूर्ण तपशील अजून मिळाला नाही. दरम्यान आज सकाळी ९.४५ वाजता अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमा प्रदेशात ५.७ रिश्टर स्केल (Richter scale) तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यानंतर आता उत्तर भारतातही भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भुकंपांची तीव्रता किती होती, याच्या तपशीलाची अजून प्रतिक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Crisis : कर्नाटकात मोठा राजकीय भूकंप! DK शिवकुमार होणार नवे मुख्यमंत्री? लिंगायत, दलित, OBC सह अल्पसंख्याक नेत्यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ

Pakistan Defence Minister: ''आमचे पूर्वज हिंदूच, पाकिस्तानमध्ये चुकीचा इतिहास शिकवला जातोय'' पाकच्या संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान

“आरारारा खतरनाक…” ‘मुळशी पॅटर्न २’ लवकरच येणार, प्रवीण तरडे म्हणाले...

Ebola Virus: आफ्रिकेनंतर भारतातही इबोलाची धास्ती! काय आहे हा जीवघेणा व्हायरस, कोणती आहेत लक्षणं? जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : शिवसैनिकांनी विधान परिषदेची मागणी करणे काही चुकीचे नाही : भरत गोगावले

SCROLL FOR NEXT