Journalist Ravish Tiwari esakal
देश

Ravish Tiwari : पत्रकार रविश तिवारी यांचे निधन

जून २०२० पासून ते कॅन्सरशी झुंज देते होते.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पत्रकार रवीश तिवारी (Ravish Tiwari) यांचे आज शनिवारी (ता.१९) सकाळ निधन झाले. ते चाळीस वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आईवडील आणि भाऊ असा परिवार आहे. जून २०२० पासून ते कॅन्सरशी झुंज देते होते. रवीश तिवारी हे 'दी इंडियन एक्स्प्रेस' चे राष्ट्रीय राजकीय संपादक आणि राष्ट्रीय ब्युरोचे प्रमुख होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विट करुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. केंद्र सरकार, त्यात राज्य आणि राष्ट्रीय निवडणुका, पंतप्रधान कार्यालय, संरक्षण, राजनयिक आणि पायाभूत सुविधा, ग्रामीण, कृषी, राजकारण आणि नुकतेच उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचार आदींचे त्यांनी वार्तांकन केले. (Journalist Ravish Tiwari Dies At 40 Age)

आमच्या व्यवसायमध्ये रवीश हा दुर्मिळ, महत्त्वाचा आवाज होता, असे एक्स्प्रेस समुहाचे अध्यक्ष विवेक गोएंका म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

IND vs WI 1st ODI Live: जॉन कॅम्बेल-जस्टीन ग्रीव्ह्स जोडीने इतिहास घडवला; १७ वर्षांनंतर विंडीजच्या ओपनर्सनी मोठा पराक्रम केला

Ashutosh Ranka Detained : गुवाहाटीत आशुतोष रांका ताब्यात; हिमंता बिस्वा सरमांवर अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप, दिला मोठा इशारा

Teacher Success Story: जिद्द, मेहनत अन् कुटुंबाची साथ..; बाबांचे स्वप्न लेकीने उचलले खांद्यावर; ज्योती शेलाराची शिक्षणप्रवासाची प्रेरणादायी कहाणी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT