Justice DY Chandrachud sakal
देश

Justice DY Chandrachud : कँसरमुळे पत्नीला गमावले अन् आता दोन मुलींना घेतले दत्तक, वाचा त्यांच्या कुटूंबात कोण कोण आहे?

नेहमी न्यायलयीन गोष्टींमुळे चर्चेत असणारे चंद्रचुड यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी तुम्हाला माहिती आहे का?

सकाळ डिजिटल टीम

Justice DY Chandrachud : भारताचे 50वे सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड (Justice Dhananjaya Yeshwant Chandrachud) नेहमी त्यांनी घेतलेल्या न्यायलयीन निर्णयांमुळे चर्चेत असतात. सध्या ते महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीमुळे चर्चेत आहे.

नेहमी न्यायलयीन गोष्टींमुळे चर्चेत असणारे चंद्रचुड यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी तुम्हाला माहिती आहे का? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

पहिल्या पत्नीचं निधन

जस्टिस डी वाई चंद्रचूड यांची पहिली पत्नी रश्मीचा २००७ मध्ये कॅंसरनी मृत्यू झाला त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी कल्पना दास यांच्यासोबत लग्न केले. त्या सुद्धा पेशाने वकिल आहे. चंद्रचूड यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचं नाव अभिनव तर लहान मुलाचं नाव चिंतन आहे. ही दोन्ही मुले सुद्धा पेशाने वकिल आहे.

दोन मुलींना घेतले दत्तक

चंद्रचूड यांना दोन मुली सुद्धा आहे. या मुली त्यांनी आणि त्यांची दुसरी पत्नी कल्पना दास यांनी दत्तक घेतल्या. त्यांच्या दोन मुलींची नावे माही आणि प्रियंका असून दोन्ही स्पेशल चाइल्ड आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात आजही वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; 'या' भागांत 'येलो अलर्ट' जारी

Chatrapati Sambhajinagar: इंधन दरवाढीने शेतीचे बजेट कोलमडले; मशागतीची खर्च वाढला ; पाचोड परिसरातील शेतकरी हवालदिल, बैलजोडीही महागली

Chhatrapati Sambhajinagar: राजधानीत मायमराठीचा प्रचार; तरुणांनी ‘दिल्लीचे तख्त’ त्रैमासिक अंक केला सुरू

Sunday Special Healthy Breakfast: रविवारी बनवा स्पेशल गुजराती नाश्ता; लिहून घ्या चवीला मस्त अशा पालक पुडलाची रेसिपी

Chhatrapati Sambhajinagar: पडदा कधी उघडणार, वारंवार मुदतवाढ ;प्रेक्षकांची प्रतीक्षा लांबणीवर; संत तुकाराम नाट्यगृहाचेच ‘नाट्य’!

SCROLL FOR NEXT