Karnataka Assembly Election Result 2023 esakal
देश

Karnataka Election Result : कर्नाटकात शरद पवारांची NCP खातं उघडणार? निपाणीतून उत्तम पाटलांनी घेतली आघाडी

आता निपाणीतून मोठी बातमी समोर येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

निपाणी मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांनी आघाडी घेतली.

Karnataka Assembly Election Result 2023 : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या मतमोजणीला सध्या सुरूवात झाली आहे. निवडणुकीत कॉंग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये सरळ लढत पाहायला मिळत आहे.

आता निपाणीतून मोठी बातमी समोर येत आहे. निपाणी मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांनी आघाडी घेतली असून भाजपच्या शशिकला जोल्ले, कॉंग्रेसचे काकासाहेब पाटील पिछाडीवर आहेत. उत्तम पाटील सध्या 777 मतांनी आघाडीवर आहेत.

त्यामुळं राष्ट्रवादी कर्नाटकात खातं उघडणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT